सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ - An Overview

[२५४] मुंबईतील शेवटच्या सामन्याबरोबर भारताने मालिकासुद्धा ३-२ अशी गमावली. कोहलीने मालिकेत ४९ च्या सरासरीने धावा केल्या.[२५५] भारताने कम बॅक करत पहिल्या क्रमांकावरच्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-० असे पराभूत केले आणि आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.[२५६] त्याने मालिकेमध्ये ३३.३३ च्या सरासरीने २०० धावा केल्या, ज्यात दिल्लीमधल्या शेवटच्या सामन्यातील ४४ आणि ८८ धावा होत्या.[२५७]

भारतीय फलंदाजांमधील सर्वात जलद शतक (५२ चेंडूंत)[१८८]

२०१० मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.[९३]

मार्च २००८ मध्ये, कोहलीला इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने ३०,००० अमेरिकी डॉलर्स किंमतीत यूथ कॉन्ट्रॅक्ट विकत घेतले. त्याच्यासाठी २००८चा मोसम खूपच वाईट गेला, त्याने १२ डावांमध्ये १०५.०९चा स्ट्राईक रेट आणि १५ च्या सरासरीने १६५ धावा केल्या.[२७५] दुसऱ्या मोसमात त्याच्या कामगिरीमध्ये थोडी सुधारणा झाली.

क्र. विरुद्ध ठिकाण तारीख सामन्यातील कामगिरी निकाल संदर्भ

[२९३][२९४] मिड-विकेट आणि कव्हर क्षेत्रात त्याचे खास सामर्थ्य आहे.[२९५] त्याच्या मते कव्हर ड्राइव्ह हा त्याचा आवडता फटका आहे, आणि त्याला फ्लिकचा फटका नैसर्गिकरित्या येतो.[२०] तो सहसा स्वीपचा फटका खेळत नाही म्हणून त्याला "नॉट अ नॅचरल स्वीपर ऑफ क्रिकेट बॉल" असे म्हणले जाते.[२९६] त्याचे संघ सहकारी त्याचा आत्मविश्वास, बांधिलकी, एकाग्रता आणि नीतितत्त्वे याबद्दल त्याची प्रशंसा करतात.[२९७][२९८][२९९][३००] कोहली एक खूप "शार्प" क्षेत्ररक्षक सुद्धा आहे.[३०१][३०२]

कसोटी कारकिर्दीत चौथ्या डावांमध्ये मिळून सर्वाधिक धावा काढणारा जागतिक फलंदाज.

चॅम्पियन्स ट्रॉफी २००९ पुढे ढकलली गेल्या नंतर जायबंदी शिखर धवनच्या जागी कोहलीची सप्टेंबर २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध अनधिकृत कसोटी मालिकेसाठी भारत अ संघात निवड झाली.[५९] दोन सामन्यांच्या मालिकेत त्याला एकदाच फलंदाजी मिळाली, त्यात त्याने ४९ धावा केल्या.[६०] त्यानंतर त्याच महिन्यात तो निस्सार ट्रॉफीमध्ये एसएनजीपीएल विरुद्ध दिल्लीकडून खेळला, आणि दोन्ही डावांत तो ५२ आणि १९७ धावा करून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.

ऑगस्ट २००८ मध्ये, श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी आणि पाकिस्तानात आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाणाऱ्या भारतीय संघामध्ये कोहलीची निवड करण्यात आली. श्रीलंकेच्या दौऱ्याआधी कोहली फक्त आठ लिस्ट अ सामने खेळला होता.[५४] त्यामुळे त्याच्या संघात निवडल्या जाण्याबद्दल आश्चर्य व्यक्त झाले.[५५] श्रीलंकेच्या दौऱ्यादरम्यान सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवाग हे दोन्ही सलामीवीर जायबंदी झाल्याने, कोहलीने पूर्ण दौऱ्यामध्ये कामचलाऊ सलामीवीर म्हणून भूमिका पार पाडली.

सप्टेंबर २०१५, मध्ये कोहली इंटरनॅशनल प्रीमियर लीगची फ्रँचायझी युएई रॉयल्सचा सह-मालक झाला.[३२८]

नेदरलँड्सनं या सामन्यात चांगला प्रतिकार केला.

त्याला चार सामन्यांत एकदाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. कोहलीचा एकदिवसीय सामन्यातील सूर त्याला विश्वचषकाच्या सराव सामन्यांपर्यंत सापडू शकला नाही. सराव सामन्यांत तो ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध अनुक्रमे फक्त १८ आणि ५ धावा check here करू शकला.

मुलांना लांबचं दिसत नाहीये? लहान मुलांमध्ये चष्मा लागण्याचं प्रमाण वाढण्याची 'ही' आहेत कारणं

^ नॉट गेटींग इनटू स्विंग ऑफ थिंग्स, विराट ऑन हिज नीज (इंग्रजी मजकूर) ^ तांत्रिक, नॉक आऊट (इंग्रजी मजकूर) ^ दबावाखाली कोहलीच्या फलंदाजीला धार येते (इंग्रजी मजकूर) ^ विराट कोहलीः प्रतिभावान, टेंम्परामेंट आणि क्रिकेटमधील बुद्धिमत्ता असलेला भारतीय फलंदाज (इंग्रजी मजकूर) ^ "विराट कोहली: भारतीय क्रिकेटचा फ्लॅग-बिअरर (इंग्रजी मजकूर)".

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *